Monday 16 December 2013

निर्भया एक बलिदान


 


           निर्भया कोण हि तुमी म्हणाल १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये रात्री ९.५४ वाजता झालेली बलात्कार पिडीत मुलगी खर तर तिला हे नाव मिडिया ना दिले कुणी तिला दामिनी म्हटले तर कुणी निर्भया
 खर तर आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी पण तिला न्याय मिळालाच नाही हा आपला सगळ्यांचा ,आपल्या सरकारचा तसा पराभवच आहे इतक्या लोकांनी काही का होईना पण आपल्या  घरातीलच एक समजून लढा दिला तो खरच साहसप्रिय होता तिच्यासाठी इतके लोक रस्त्यावर आले ते खरच गौरव स्पद होते इतकी क्रूर वृत्ती कशी या समाजात बगायला  मिळते ते काही कळत नाही आज ती त्या जागी आहे उद्या कोण आपल्या जवळच पण असू शकत याचा विचार तस कोण करत नाही कारण तसा विचार कोण करत असत तर अशा घटना झाल्याच नसत्या ना!! पण या गोष्टीवर खर तर आपल्या सारख्या तरुण मुलांनी विचार करण्याची गरज आहे तरच अशा गोष्टीना आळा बसेल.ती घटना घडल्यापासून म्हणजे १६ डिसेंबर ते ३० डिसेंबर सकाळी २.१५ पर्यंत तिजी मृत्यूशी झुंज चालू होती आणि ३० डिसेंबर सकाळी २.१५ ला तिचा एलिझाबेथ हॉस्पिटल  सिंगापूर मध्ये मृत्यू झाला. दररोज त्या बातम्या मी बगत होतो मनाची चलबिचल व्हायची खूप कसतरी वाटायचं पण काय करणार ना एक ठरवलं मनाशी काहीजरी झाल ना आपण अस कुणाबर नाही करायचं आणि आपल्या समोर जरी असा कोणताही प्रकार होत असेल तर त्याला तीव्र विरोध करायचा अस जरी प्रत्येकांनी आपल्या मनाशी ठरवलं तर बऱ्याच गोष्टीना आळा बसेल ना कोणत्या पण गोष्टीची सुरुवात आपल्यापासूनच  करायला हवी ना ३० डिसेंबर २०१२ मी सकाळी लवकर उठलो होतो ५ वाजता मी आमच्या काकीना बस स्टेशनला आणायला गेलो होतो आणि मागारी ५.३० ला आलो असेन मग म्हटलं आता झोप तर लागणार नाही म्हणून टी व्ही लावला तर आज तक ला एक न्यूज येत होती आखिर जिंदगी हार गयी तो दिवस ३० डिसेंबर २०१३ त्या टायटल वर मला सुचलेली छोटीशी कविता


आखिर जिंदगी हार गयी!!!!!

आखिर जिंदगी हार गयी
आखरी सास तक लढती आई
ना खुदा भी बचा पाया
लेकिन जान  तो एक बेकसूर लडकी कि गयी

जनता ने तो अच्चा लढा दिया
पर सरकार कुछ  नही  कर पाया
और कितानो कि ऎसी जाने जायेगी
जो कभीभी लौटके नाही आयेगी

ऎसा बर्ताव लडकोने
लडकियो के साथ करणा नही चाहिये
आओ सब मिलके
हमारा भारत देश बचाये !!!!!!!
हमारा भारत देश बचाये !!!!!!!

३० डिसेंबर २०१२ सकाळी ६.१५
*** श्रीकांत जाधव सातारा ***

Friday 13 December 2013

मला भावलेल्या काही शायरया !!!!!!



ना कुछ हम हसकर सिखे है
ना कुछ हम रोकर सिखे है
जो कुछ थोडा बहुत सिखे है
किसीके होकर सिखे है!!!

किसीका होना किस्मत कि बात है
किसीको खोना नसीब कि बात है
किसीके होकर भी कुछ नाही पाया तो क्या हुवा
किसीके हो गये ये तो कुछ कम बात नही होती है!!!

ये दिल बडा हसीन होता है
ये जब कही खोता है
ना किसीको जिने देता है
ना खुद ये जी पाता है!!!


ना रहेगी ये जिंदगी
ना रहेगा ये प्यार
तो ये जग
कैसा होगा यार!!!

बिन सावन बरसात नही होती
सुरज ढले बिना रात नही होती
मत तोडो कभी किसीका दिल
क्योंकी दिल तुटणे कि
आवाज नही आती!!!

कहते है हर बात किसीको बतायी नही जाती
कहते है अपनो को भी बतायी नही जाती
लेकिन दोस्त तो दिलका आयना होता है
और आयने से सुरत चुपायी नही जाती !!!!


माझ्या कविता


आई



आई महणजे माया
आई म्हणजे जीवनाचा पाया
स्वताच्या मुलांकरता
जन्मभर राबते तिजी काया

आई म्हणजे नेतृत्व
आई म्हणजे कर्तुत्व
प्रत्येकाच्या जीवनात
आईला अनन्य साधारण महत्व

आई म्हणजे अखेरचा श्वास
आई म्हणजे ऐक व्यक्तीच खास
प्रत्येकाच्या हृदयात असतो
कायम हीजा वास

आई म्हणजे दैवी देण
जिचे प्रत्येक जन लागतो काहीतरी देण
जिच्याशिवाय प्रत्येकालाच
मुश्किल होत जीण

आई म्हणजे पहिला गुरु
जीथूनच होतात संस्कार सुरु

 ***श्रीकांत जाधव सातारा***



 प्रेम म्हणजे...




 प्रेम म्हणजे त्याग
प्रेम म्हणजे अतूट विश्वास
प्रेम म्हणजे जगण्याचा ध्यास
प्रेम म्हणजे जीवनाचा श्वास

प्रेम म्हणजे सळसळता वारा
प्रेम म्हणजे अश्रूच्या धारा
प्रेम म्हणजे जुळलेल्या
दोन हृदयाच्या तारा

प्रेम म्हणजे अतूट नात
ते फक्त विश्वासावरच उभ राहत
असेल जर दोघांची साथ
तरच ते टिकून राहत

प्रेम म्हणजे सतत कुणाच्या तरी
आठवणीत जगण
विषय कोणते पण असू
पण आपण फक्त तिच्याच विचारात मग्न

प्रेम म्हणजे असतो
एक बेभरवशी खेळ
बसला चुकून जर मेळ
नाहीतर फक्त वय जातो वेळ

***श्रीकांत जाधव सातारा***मन ....

एक रे माझ्या मना
तुजे पळणे आता तरी थांबव ना
नाही रे कळत सगळ्या मला
तुज्या या खाणाखुणा

नको आठवू परत
तू तोच दिवस जुना
सोडून दे मी पणा
तरच नेहमी मिळेल
तुला प्रसन्न पणा

एक रे माझ्या  मना
समजून घे तू सगळ्यांच्या भावना
जीवन आहे एकदाच
नाही रे पुन्हा पुन्हा !!

***श्रीकांत जाधव सातारा***



राज ठाकरे ...

खरोखर मला राज ठाकरे याचं अगदी मनापासून पटत
कारण त्यांनाच फक्त महाराष्ट्राच भाल वाटत
बाकीचे पक्ष म्हणजे फक्त योजना आणि घोटाळे
त्यांनीच तर केले या देशाचे वाटोळे

खरच राज ठाकरे यांच्या हाती
एकदा जायला हवी सत्ता
तरच आपला देश होईल
एकदा तरी महासत्ता

राज ठाकरेंचा यु पी बिहारी हटावो मुद्दा
आहे अगदी खरा
त्यांच्यामुळेच मराठी माणूस
कुजतोय खरा

राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी
केल पाहिजे काहीतरी छान
हाकलून परप्रांतीयांना
महाराष्ट्राची काडून टाकली पाहिजे घाण !!!!!!

***श्रीकांत जाधव सातारा***

प्रेम ...


काय असतंय प्रेम
आणि त्याची कहाणी
नसला हातात हात
तरी डोळ्यात नक्की पाणी

असते त्या दोघांची
एक वेगळीच कहाणी
तिचा तो राजा
आणि त्याची ती राणी

दोघेही गात असतात
फक्त प्रेमाचीच गाणी
कधी असत निखळ हास्य
तर कधी डोळ्यात पाणी

*** श्रीकांत जाधव सातारा  ***